जालना : जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षकांबद्दल नकारात्मक चर्चा चालू असतानाच मानेगाव खालसा गावातील एक घटनेनं वेगळं संदेश दिला आहे. जिथे आवडत्या शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी आणि पालकांची मनं व्यथित झाली आहेत.