जालना : योग केल्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. शारीरिक तसेच मानसिक समस्यावर देखील योग परिणामकारक ठरत आहे. अनेक महिला पुरुष योगासने करून आपले शरीर तसेच मन तंदुरुस्त ठेवत आहेत. आपल्यापैकी अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्याचे त्रास असतात. विशेषतः महिला वर्गांमध्ये हे त्रास जास्त प्रमाणात आढळून येतात. या समस्यांवर देखील विशिष्ट योगासने केल्यास आराम मिळू शकतो. याबद्दलच जालना येथील योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी माहिती सांगितली आहे.
Last Updated: November 12, 2025, 20:01 IST