लग्नसराई सुरू झाली आहे. लग्नसराईमध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. याशिवाय आजकाल गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणूनही सोने खरेदी केली जाते. खरं तर अनेक शतकांपासून सोने हा एक गुंतवणूक करण्यासाठी विश्वासार्ह पर्याय आहे. यामध्ये जोखीम खूपच कमी आहे. जगभरातील व्यक्ती सोन्यात गुंतवणूक करतात. आधी केवळ प्रत्यक्ष सोनं खरेदी केलं जायचं पण आता डिजिटल सोनं ही उपलब्ध आहे.
Last Updated: November 28, 2025, 13:59 IST