कोल्हापूर : आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमधील बऱ्याचशा अशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या आरोग्याची खास काळजी घेत. अशाच काही मसाल्यांपैकी एक मसाला म्हणजे कर्णफुल. या कर्णफुल मसाल्याची चक्रफुल, स्टार बडीशेप अशी अनेक नावे आहेत. कर्णफुल हा खड्या मसाल्याचा एक प्रकार असून हे एक प्रकारचे फळ आहे. मात्र याचे शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. याचबाबत कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 15, 2025, 18:57 IST