कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वाढलेले प्रमाण आणि त्याबद्दलच्या वाढलेल्या जागरूकतेमुळे गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जाताहेत. यामुळं एसआयपीकडे कित्येक लोकांची पाऊल वळताना दिसत आहेत. असाच म्युचुअल फंडातील एसआयपी सोबतच स्टॉक एसआयपी मध्येही बरेच लोक गुंतवणूक करताना दिसत आहेत. मग हा मुद्दा उभा राहतो की म्युचुअल फंडमधील एसआयपी चांगली की स्टॉक एसआयपीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या संदर्भात आपण गुंतवणूक सल्लागार रुचीर थत्ते यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत.
Last Updated: November 06, 2025, 16:04 IST