बिहार भवनावरुन राजकारण पेटलं. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.ते म्हणाले, "राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का ? हे सगळे फालतू लोक आहेत. कोणाचीही जबरदस्ती आहे का? बिहार भवन थांबवण्याची ताकद कोणाची नाही."



