advertisement

Pune: पुण्यात धावती रिक्षा पलटी, थरारक Video बाईक रायडरच्या कॅमेऱ्यात कैद

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 18:54 IST

पुण्यातील संगमवाडीत धावत्या रिक्षाचा अपघात झाला. रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.ही रिक्षा डिव्हायडरवर चढून पलटली. चालकाने उडी घेऊन आपला जीव वाचवला. हा थरार एका बाईक चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Pune: पुण्यात धावती रिक्षा पलटी, थरारक Video बाईक रायडरच्या कॅमेऱ्यात कैद
advertisement
advertisement
advertisement