advertisement

Special Report: 12 लाख मराठा ठरले कुणबी, राज्य सरकारकडून प्रमाणपत्र वितरीत

Author :
Last Updated: Mar 06, 2026, 20:22 IST

मराठा समाजाच्या कुणबी नोंदींबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात किती कुणबी नोंदी आढळल्या, यातील किती जणांना कुणबी प्रमाणपत्रं मिळाली, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.समितीच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे मराठा समाजातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 12 लाख 11 हजार 303 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 12 लाख मराठा ठरले कुणबी, राज्य सरकारकडून प्रमाणपत्र वितरीत
advertisement
advertisement
advertisement