advertisement

Special Report: राष्ट्रवादीचं विलीनीकरणाच्या थंड बस्त्यात, पडद्यामागे काय घडलं?

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 20:57 IST

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य आणि नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की आता विलीनीकरणाच्या विषयावर बोलणार नाही.त्यामुळे राष्ट्रवादीचं विलीनीकरणाच्या थंड बस्त्यात? असा प्रश्न निर्माण होतोय.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: राष्ट्रवादीचं विलीनीकरणाच्या थंड बस्त्यात, पडद्यामागे काय घडलं?
advertisement
advertisement
advertisement