advertisement

IND vs PAK : सेल्समनचं काम करायचा,धोनीच्या सिनेमाने नशीब बदललं, आता पाकिस्तानचा 'ट्रम्पकार्ड' बनला, कोण आहे खेळाडू?

Last Updated:
असाच एक पाकिस्तानचा खेळाडू आहे जो सेल्समनचा काम करायचा. हे काम करत असताना त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.
1/8
श्रीलंकेच्या कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी 15 फेब्रुवारी 2026 ला हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.

2/8
या वर्ल्डकप दरम्यान अनेक खेळाडूंच्या स्ट्रगल स्टोरी समोर आल्या आहेत. काही खेळाडू टॅक्सी चालवून किंवा हॉटेलमध्ये काम करून क्रिकेटकडे वळले.

3/8
असाच एक पाकिस्तानचा खेळाडू आहे जो सेल्समनचा काम करायचा. हे काम करत असताना त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.
असाच एक पाकिस्तानचा खेळाडू आहे जो सेल्समनचा काम करायचा. हे काम करत असताना त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
4/8
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानचा वादग्रस्त गोलंदाज उस्मान तारीक आहे. उस्मान तारीक हा पाकिस्तानमध्ये सेल्समनची काम करायचा.

5/8
या कामानंतर तो क्रिकेटकडे वळला. पण नंतर त्याने क्रिकेटमधून सन्यास घेतला होता. पण एके दिवशी त्याने एमएस धोनीचा एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर उस्मान तारीक खूप प्रेरीत झाला आणि पुन्हा क्रिकेटकडे वळला.

6/8
वर्ल्ड कपआधी उस्मान तारीक हा कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये खेळला होता.या लीगमध्ये त्याने 20 विकेट काढल्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात त्याची निवड झाली होती.

7/8
मागच्या वर्षीच त्याच लग्न झालं होतं. या लग्नात व्यस्त असताना त्याला त्याच्या कोचने तुझी वर्ल्ड कपमध्ये निवड होईल अशी माहिती दिली होती.पण त्यावेळेस त्याला वाटलं होतं की कोच त्याची मजा घेत आहेत. पण ही गोष्टी खरी निघाली होती. त्यामुळे त्याला वाटलं त्याची बायको त्याचं नशीब घेऊन आली.

8/8
दरम्यान उस्मान तारीक त्याच्या वादग्रस्त गोलंदाजीमुळे प्रचंड चर्चेत आहे.त्याच्याविरूद्ध खेळणे टीम इंडियासाठी आव्हानात्मक असणार आहे. पण आता टीम इंडिया उद्या त्याच्याविरूद्ध कशी खेळते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement