advertisement

Special Report: महिन्याभरात काय घडलं? अजित दादांच्या अपघाताचं गूढ वाढलं?

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 19:37 IST

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नवी माहिती आता समोर आली आहे. DGCA ने आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. २२ पानाचा हा अहवाल आहे.त्यांच्या अपघाताला आता महिना झाला. त्यानंतर या अवहालाने आता अपघाताचं गूढ वाढल्याचं चित्र दिसत आहे. अनेक नेत्यांनी या अपघातावर संशय व्यक्त केला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: महिन्याभरात काय घडलं? अजित दादांच्या अपघाताचं गूढ वाढलं?
advertisement
advertisement
advertisement