advertisement

Ajit Pawar Plane Crash: मुंबई ते बारामती, अजितदादांच्या विमानासोबत काय घडलं? DGCA च्या रिपोर्टमध्ये सगळं समोर, PHOTOS

Last Updated:
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नवी माहिती आता समोर आली आहे. DGCA ने आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. २२ पानाचा हा अहवाल आहे. या अहवालामध्ये विमान अपघाताबद्दलचे काही फोटो समोर आले आहे.
1/6
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नवी माहिती आता समोर आली आहे. DGCA ने आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. २२ पानाचा हा अहवाल आहे. या अहवालामध्ये विमान अपघाताबद्दलचे काही फोटो समोर आले आहे. अजितदादांच्या विमानाचा अपघात हा मानवी चुकांमुळे झाल्याचे संकेत देण्यात आले आहे. 

2/6
अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज महिना पूर्ण झाला आहे.  DGCA ने अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल प्राथमिक अहवाल सादर केला आहे.  प्राथमिक अहवालात अपघाताच्या कारणांबाबत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. एकूण 22 पानांचा हा अहवाल आहे, यामध्ये विमानाचा अपघात नेमका कसा झाला याचा उल्लेख आहे. 

3/6
अजितदादांचं विमान जेव्हा खाली आलं होतं, त्यावेळी ते प्रथम एका झाडाला आदळलं आणि त्यानंतर ते जमिनीवर खाली कोसळलं.

4/6
अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे २ हजार मीटर इतकी होती, असं नमूद करण्यात आले आहे. मुळात कमी दृश्यमानता होती, असा आरोप केला जात होता. पण, आता नवीनच माहिती समोर आली आहे. 

5/6
तसंच,  एटीसी बारामतीमध्ये विमानातील पायलटचे शब्द हे मेडे मेडे असे नव्हते तर ओहह शिट ओह शिट असे होते. 

6/6
आदल्या रात्री विमान सुरतहून आल्यानंतरच्या चाचणी करण्यात आली होती. पण कुठलीचं अडचण नसल्याचं तपासात सांगण्यात आलं होतं. 

4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement