शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आजपासून जन्मशताब्दी वर्ष सोहळा सुरू झालाय. तेव्हा राज ठाकरे भाषण करताना म्हणाले, \r\nशब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेलेत. माझे फॅमिली डॉक्टर आहेत यादव म्हणून, मराठी डॉक्टर आहेत. त्यांच्या कडून औषधं घेतली आणि उद्धवना दिली.लगेच बरे झाले. मी औषध घेतोय ६ दिवस झाले अजून बरा होत नाहीये. च्याआयला म्हटलं डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय..



