advertisement

बोअरवेल ट्रॅक्टरचा पाईप थेट रिक्षात आरपार घुसला, ५ जण गंभीर, थरकाप उडवणारा CCTV

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 15:51 IST

धुळ्यातील शिरपूरच्या वाघाडी रस्त्यावर थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. एका ट्रॅक्टरने रिक्षेला जोरदार धडक दिली. तेव्हा बोअरवेलचा पाईफ थेट रिक्षेच्या आरपार घुसला.त्यामुळे रिक्षेचा चक्काचूर झाला असून त्यातील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. ४-५ जण प्रवासी जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
बोअरवेल ट्रॅक्टरचा पाईप थेट रिक्षात आरपार घुसला, ५ जण गंभीर, थरकाप उडवणारा CCTV
advertisement
advertisement
advertisement