advertisement

Video: जुने जळगावात अग्नितांडव, 3 घरं जळून खाक

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 16:53 IST

जुने जळगावात मोठी आग लागली. त्यात 3 घरं जळून खाक झाली. लाकडी पार्टीशन असल्याने ज्वाळाने मोठा पेट घेतला. त्यामुळे शेजारील घरंही पेटली.दागीणे, घरातील इतर साहित्य, कपडे, पैसा सगळ्याचे मोठं नुकसान झाले.सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: जुने जळगावात अग्नितांडव, 3 घरं जळून खाक
advertisement
advertisement
advertisement