सांगोला तालुक्यातील विजयी उत्सवाला गालबोट लागले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने मारहाण केल्याचा आरोप आहे.बाबासाहेब देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.त्यांनी ठिया आंदोलन केले आहे.सांगली जिल्ह्यातील कोळा गावात ही घटना घडली आहे.



