advertisement

Video: राष्ट्रवादी नेत्यांची कुजबूज प्रसार माध्यमात कैद, काय म्हणाल्या सरोज अहिरे?

Author :
Last Updated: Feb 27, 2026, 15:14 IST

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतरची ही पहिली पत्रकार परिषद. या परिषदेत नाशिकचे आमदार सरोज अहिरे,सतिश चव्हाण,आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. तेव्हा पत्रकार परिषद चालू होण्यापूर्वी या नेत्यांची कुजबूज सुरु होती. ही सर्व कुजबूज प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: राष्ट्रवादी नेत्यांची कुजबूज प्रसार माध्यमात कैद, काय म्हणाल्या सरोज अहिरे?
advertisement
advertisement
advertisement