वडिलांनी टाकलं, नवऱ्यानं फसवलं, आईनेही सोडली साथ! Insta वर 14M फॉलोअर्स, खऱ्या आयुष्यात एकटीये अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
या अभिनेत्रीनं बालपणापासून संघर्ष केला.वडिलांनी टाकलं नवऱ्याने फसवलं. काही वर्षांनी आईनेही साथ सोडली. आज मिलियन फॉलोवर्स असूनही ती एकटी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजेच ड्रामा क्विन राखी सावंत. राखी बिग बॉस मधून घराघरात पोहोचली. शोमधील तिचा बिनधास्त स्वभाव, वादग्रस्त विधानं आणि मनोरंजनाची स्टाईल यामुळे ती कायम चर्चेत राहिली. मात्र पडद्यामागची तिची रिअॅलिटी मात्र याहून खूप वेगळी आणि वेदनादायक आहे. बिग बॉस मराठी 6 मध्ये असलेल्या राखीनं घरात पहिल्यांदाच तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केले.
advertisement
advertisement
advertisement
आईच्या निधनाच्या खूप वर्ष आधी राखीच्या वडिलांचंही निधन झालं. राखीच्या वडिलांचा नेहमी तिच्या करिअरला विरोध होता. राखीला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिच्या आईने तिला सपोर्ट केला. या काळात तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला घरातून बाहेर काढलं. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्याला वाळीत टाकलं पण राखीला तिच्या आईने शेवटपर्यंत साथ दिली.
advertisement
advertisement









