advertisement

फलटणच्या विडणी गावात रानगव्याचा हल्ला, एक गावकरी गंभीर जखमी, Video

Author :
Last Updated: Feb 27, 2026, 19:36 IST

साताऱ्यातल्या फलटण गावात राणगव्यांचा धुमाकुळ पाहायला मिळत आहे. विडणी गावातल्या कोकरेवाडी परिसरात गव्याने गावकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक गावकरी गंभीर जखमी झाला आहे. राजेंद्र जाधव असं जखमी गावकऱ्याचं नाव आहे. या गावकऱ्यावर सध्या बारामतीमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
फलटणच्या विडणी गावात रानगव्याचा हल्ला, एक गावकरी गंभीर जखमी, Video
advertisement
advertisement
advertisement