advertisement

मद्य घोटाळाप्रकरणी आपच्या नेत्यांची निर्दोष मुक्तता, केजरीवालांना अश्रू अनावर, तर सिसोदिया भावुक, Video

Author :
Last Updated: Feb 27, 2026, 17:27 IST

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांची निर्दोश मुक्तता केली आहे.तेव्हा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ढसाढसा रडले सोबतच माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे सुद्धा खूप भावूक झाल्याचे दिसले.या मद्य घोटाळा प्रकरणातील आरोपामुळे \'आप\'ला मोठ धक्का बसला होता.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मद्य घोटाळाप्रकरणी आपच्या नेत्यांची निर्दोष मुक्तता, केजरीवालांना अश्रू अनावर, तर सिसोदिया भावुक, Video