advertisement

जालन्यात 51 रुपयाची साडी, महिलांची दुकानासमोर मोठी गर्दी, पोलिसांनी दुकानदाराला झापलं, Video

Author :
Last Updated: Feb 27, 2026, 18:29 IST

जालना शहरातील जुना मोंढा परिसरातील एका कपडा दुकानदाराने ५१ रुपयात साडीची ऑफर ठेवली. त्यामुळे या दुकानाच्या समोर साडी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. गर्दीचे नियोजन न करता या दुकानदारानं ही ऑफर ठेवल्याने अनेकांना त्रास झाला. त्यामुळे पोलिसांनी या दुकानदाराला चांगलीच समज दिली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
जालन्यात 51 रुपयाची साडी, महिलांची दुकानासमोर मोठी गर्दी, पोलिसांनी दुकानदाराला झापलं, Video
advertisement
advertisement
advertisement