MIM चे नेते जलील यांनी भाजपचे किरिट सोमय्या यांना चॅलेंज दिले आहे. ते म्हणाले, "मुंब्रामध्ये पुन्हा हा चोचरा आला तर मी पुन्हा येईन आणि भर चौकात मोठी स्क्रिन लावून दाखवेन. तु आम्हाला शिकवणार तुझं चरित्र काय आहे ते बघ आधी.माझ्यावर काय कारवाई करायची ती करुन दाखव."



