कुर्ल्यात फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर पालिकेची कारवाई केली. तिथे अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेने बुलडोझर चालवला आहे.स्थानिक नागरिकांना केलेल्या मारहाणीमुळे हे पाऊल पालिकेने उचलले आहे. या परिसरात पोलिसांनी सकाळपासून कडेकोट बंदोबस्त केलेला आहे.