आज उमेदवारी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. पण आज संपूर्ण महाराष्ट्राने नाराजी नाट्य पाहिलं. त्या नाराजी नाट्याचं नाव आहे कुणी तिकीट देता का तिकीट ? तिकीट न मिळालेल्यांच्या भावनांचा उद्रेक झाला, पत्ता कापला म्हणून अश्रू ओघळले, काचा फुटल्या, पाठलाग केला, राडे झाले.
Last Updated: Dec 30, 2025, 20:21 IST


