Horoscope Today: 31 डिसेंबरचा दिवस कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीफळ

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, December 31, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशीभविष्य सांगितलं जातं. ग्रहस्थितीनुसार राशींवर कसा परिणाम असेल, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
1/12
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आहे. आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. घरात आनंदी आणि शांत वातावरण राहील, त्यामुळे नातेसंबंध आणखी घट्ट होतील. नात्यात नवचैतन्य येईल. आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवणे आणि मनमोकळ्या गप्पा मारणे तुम्हाला एकमेकांच्या आणखी जवळ आणेल. सकारात्मक विचार आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही अडचणींवर मात करू शकाल. आज तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटेल आणि तुमचे व्यक्तिमत्त्व लोकांना आवडेल. स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करता आल्याने प्रेरणा मिळेल. मनाची ताकद आणि आनंद यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.

लकी अंक: 9
लकी रंग: निळा
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आहे. आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. घरात आनंदी आणि शांत वातावरण राहील, त्यामुळे नातेसंबंध आणखी घट्ट होतील. नात्यात नवचैतन्य येईल. आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवणे आणि मनमोकळ्या गप्पा मारणे तुम्हाला एकमेकांच्या आणखी जवळ आणेल. सकारात्मक विचार आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही अडचणींवर मात करू शकाल. आज तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटेल आणि तुमचे व्यक्तिमत्त्व लोकांना आवडेल. स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करता आल्याने प्रेरणा मिळेल. मनाची ताकद आणि आनंद यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.लकी अंक: 9लकी रंग: निळा
advertisement
2/12
वृषभ -आजचा दिवस थोडासा कठीण जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या मनःस्थितीवर होईल. आजूबाजूचं वातावरण थोडं अस्थिर वाटल्याने चिंता आणि तणाव जाणवू शकतो. जोडीदार किंवा कुटुंबातील लोकांशी बोलताना जपून बोला. भावना जास्त संवेदनशील असल्यामुळे गैरसमज किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. आज तुमच्या इच्छा आणि भावना नीट स्पष्ट नसतील, त्यामुळे बोलताना स्पष्टपणा ठेवा. मनापासून आणि प्रामाणिक बोलल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. हा काळ कायमचा नाही, लवकरच परिस्थिती सुधारेल. नाती टिकवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. सकारात्मक विचार ठेवल्यास स्वतःच्या वाढीची संधी मिळेल.

लकी अंक: 8
लकी रंग: हिरवा
वृषभ -आजचा दिवस थोडासा कठीण जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या मनःस्थितीवर होईल. आजूबाजूचं वातावरण थोडं अस्थिर वाटल्याने चिंता आणि तणाव जाणवू शकतो. जोडीदार किंवा कुटुंबातील लोकांशी बोलताना जपून बोला. भावना जास्त संवेदनशील असल्यामुळे गैरसमज किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. आज तुमच्या इच्छा आणि भावना नीट स्पष्ट नसतील, त्यामुळे बोलताना स्पष्टपणा ठेवा. मनापासून आणि प्रामाणिक बोलल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. हा काळ कायमचा नाही, लवकरच परिस्थिती सुधारेल. नाती टिकवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. सकारात्मक विचार ठेवल्यास स्वतःच्या वाढीची संधी मिळेल.लकी अंक: 8लकी रंग: हिरवा
advertisement
3/12
मिथुन -आजचा दिवस काही आव्हानं घेऊन येऊ शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवणं थोडं अवघड जाईल. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे असुरक्षितता आणि चिंता वाटू शकते. नात्यात असाल तर संवाद अगदी मोकळा आणि प्रामाणिक ठेवणं खूप गरजेचं आहे. समस्या वाढू नयेत म्हणून जोडीदाराशी भावना मनमोकळ्या शेअर करा. काही अडथळ्यांमुळे निराश वाटेल, पण सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक अडचण शिकवण देणारी असते, असं समजा. भावना व्यक्त करण्यासाठी योग्य मार्ग शोधा आणि जवळच्या लोकांचा आधार घ्या. कठीण वेळेत टिकून राहिल्याने नात्यात अधिक विश्वास आणि मजबुती येईल.

लकी अंक: 6
लकी रंग: पिवळा
मिथुन -आजचा दिवस काही आव्हानं घेऊन येऊ शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवणं थोडं अवघड जाईल. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे असुरक्षितता आणि चिंता वाटू शकते. नात्यात असाल तर संवाद अगदी मोकळा आणि प्रामाणिक ठेवणं खूप गरजेचं आहे. समस्या वाढू नयेत म्हणून जोडीदाराशी भावना मनमोकळ्या शेअर करा. काही अडथळ्यांमुळे निराश वाटेल, पण सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक अडचण शिकवण देणारी असते, असं समजा. भावना व्यक्त करण्यासाठी योग्य मार्ग शोधा आणि जवळच्या लोकांचा आधार घ्या. कठीण वेळेत टिकून राहिल्याने नात्यात अधिक विश्वास आणि मजबुती येईल.लकी अंक: 6लकी रंग: पिवळा
advertisement
4/12
कर्क-आजचा दिवस खूपच सुंदर आणि सकारात्मक असेल. लोकांशी भावनिकरित्या जोडले जाण्याची चांगली संधी मिळेल. प्रियजनांशी मनातील भावना मोकळेपणाने सांगण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. जोडीदारासोबतची समज वाढेल आणि नातं आणखी घट्ट होईल. सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे विचार आणि भावना नीट व्यक्त करता येतील. मनात समाधानाची भावना राहील, ज्याचा परिणाम नात्यांवरही चांगला होईल. मनाचं ऐका आणि इतरांना प्रेम व आधार द्या. नात्यात नविन ताजेपणा आणण्यासाठी हा दिवस योग्य आहे.

लकी अंक: 10
लकी रंग: काळा
कर्क-आजचा दिवस खूपच सुंदर आणि सकारात्मक असेल. लोकांशी भावनिकरित्या जोडले जाण्याची चांगली संधी मिळेल. प्रियजनांशी मनातील भावना मोकळेपणाने सांगण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. जोडीदारासोबतची समज वाढेल आणि नातं आणखी घट्ट होईल. सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे विचार आणि भावना नीट व्यक्त करता येतील. मनात समाधानाची भावना राहील, ज्याचा परिणाम नात्यांवरही चांगला होईल. मनाचं ऐका आणि इतरांना प्रेम व आधार द्या. नात्यात नविन ताजेपणा आणण्यासाठी हा दिवस योग्य आहे.लकी अंक: 10लकी रंग: काळा
advertisement
5/12
सिंहआजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. नवी ऊर्जा जाणवेल आणि प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची तयारी राहील. लोकांशी अधिक जवळीक साधण्याची ही योग्य वेळ आहे. संवाद गोड आणि समजूतदार राहिल्याने नाती मजबूत होतील. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या नात्यांमध्येही नवचैतन्य जाणवेल. स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळेल. कला किंवा सर्जनशील कामातून आनंद मिळेल. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील.

लकी अंक: 10
लकी रंग: नारंगी
सिंहआजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. नवी ऊर्जा जाणवेल आणि प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची तयारी राहील. लोकांशी अधिक जवळीक साधण्याची ही योग्य वेळ आहे. संवाद गोड आणि समजूतदार राहिल्याने नाती मजबूत होतील. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या नात्यांमध्येही नवचैतन्य जाणवेल. स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळेल. कला किंवा सर्जनशील कामातून आनंद मिळेल. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील.लकी अंक: 10लकी रंग: नारंगी
advertisement
6/12
कन्या -आज वैयक्तिक नात्यांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेमुळे भावना अस्थिर वाटू शकतात. जवळच्या नात्यांकडे विशेष लक्ष द्या, कारण एखाद्यापासून दुरावा जाणवू शकतो. जास्त संवेदनशील असल्यामुळे छोट्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आतला ताण ओळखून शांतपणे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. संवाद सकारात्मक ठेवल्यास नाती सुधारतील. परिस्थिती सुधारण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न उपयोगी ठरतील. स्वतःला आणि आपल्या माणसांना समजून घेण्यासाठी हा काळ चांगला आहे.

लकी अंक: 11
लकी रंग: गुलाबी
कन्या -आज वैयक्तिक नात्यांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेमुळे भावना अस्थिर वाटू शकतात. जवळच्या नात्यांकडे विशेष लक्ष द्या, कारण एखाद्यापासून दुरावा जाणवू शकतो. जास्त संवेदनशील असल्यामुळे छोट्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आतला ताण ओळखून शांतपणे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. संवाद सकारात्मक ठेवल्यास नाती सुधारतील. परिस्थिती सुधारण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न उपयोगी ठरतील. स्वतःला आणि आपल्या माणसांना समजून घेण्यासाठी हा काळ चांगला आहे.लकी अंक: 11लकी रंग: गुलाबी
advertisement
7/12
तूळ -आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. भावना आणि नात्यांमध्ये काही तणाव जाणवेल. नात्यात अस्वस्थता असल्यामुळे मानसिक शांतता कमी होऊ शकते. सुसंवाद राखण्यासाठी भावना आणि विचार यांचा समतोल ठेवा. जे वाटतं ते नीट शब्दांत सांगण्याचा प्रयत्न करा. आप्तांमधील अंतर ओळखून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करा. आज सहकार्य आणि समजूतदारपणाची गरज आहे. जास्त काळजी करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक अडचण ही शिकण्याची संधी आहे असं समजा.

लकी अंक: 10
लकी रंग: लाल
तूळ -आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. भावना आणि नात्यांमध्ये काही तणाव जाणवेल. नात्यात अस्वस्थता असल्यामुळे मानसिक शांतता कमी होऊ शकते. सुसंवाद राखण्यासाठी भावना आणि विचार यांचा समतोल ठेवा. जे वाटतं ते नीट शब्दांत सांगण्याचा प्रयत्न करा. आप्तांमधील अंतर ओळखून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करा. आज सहकार्य आणि समजूतदारपणाची गरज आहे. जास्त काळजी करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक अडचण ही शिकण्याची संधी आहे असं समजा.लकी अंक: 10लकी रंग: लाल
advertisement
8/12
वृश्चिक -आजचा दिवस एकूणच चांगला आहे. आतून ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल. आजूबाजूचं वातावरण अनुकूल असल्यामुळे गोष्टी नीट समजतील. सामाजिक संबंध सुधारतील आणि जुन्या मित्रांशी भेट झाल्याने आनंद मिळेल. संवाद कौशल्य चांगलं राहिल्यामुळे भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील. यामुळे नात्यांमध्ये अधिक समज आणि जवळीक येईल. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. नकारात्मक गोष्टींवर मात करण्याची तुमची ताकद तुम्हाला पुढे नेईल.

लकी अंक: 3
लकी रंग: गडद हिरवा
वृश्चिक -आजचा दिवस एकूणच चांगला आहे. आतून ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल. आजूबाजूचं वातावरण अनुकूल असल्यामुळे गोष्टी नीट समजतील. सामाजिक संबंध सुधारतील आणि जुन्या मित्रांशी भेट झाल्याने आनंद मिळेल. संवाद कौशल्य चांगलं राहिल्यामुळे भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील. यामुळे नात्यांमध्ये अधिक समज आणि जवळीक येईल. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. नकारात्मक गोष्टींवर मात करण्याची तुमची ताकद तुम्हाला पुढे नेईल.लकी अंक: 3लकी रंग: गडद हिरवा
advertisement
9/12
धनु -आजचा दिवस खूप शुभ आणि सकारात्मक आहे. आयुष्यात नविन ऊर्जा जाणवेल. लोकांसोबत चांगला वेळ घालवल्यामुळे नाती अधिक मजबूत होतील. नविन ओळखी होतील आणि जुन्या मित्रांशीही भेट होईल. विचार स्पष्टपणे मांडता आल्याने अर्थपूर्ण चर्चा होतील. जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. नात्यातील तणाव कमी करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. सामाजिक जीवनासाठी दिवस फायदेशीर ठरेल. मनाचं ऐका, प्रेमात समाधान मिळेल.

लकी अंक: 8
लकी रंग: जांभळा
धनु -आजचा दिवस खूप शुभ आणि सकारात्मक आहे. आयुष्यात नविन ऊर्जा जाणवेल. लोकांसोबत चांगला वेळ घालवल्यामुळे नाती अधिक मजबूत होतील. नविन ओळखी होतील आणि जुन्या मित्रांशीही भेट होईल. विचार स्पष्टपणे मांडता आल्याने अर्थपूर्ण चर्चा होतील. जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. नात्यातील तणाव कमी करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. सामाजिक जीवनासाठी दिवस फायदेशीर ठरेल. मनाचं ऐका, प्रेमात समाधान मिळेल.लकी अंक: 8लकी रंग: जांभळा
advertisement
10/12
मकर -आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. आजूबाजूचं वातावरण थोडं अस्वस्थ वाटेल. विचारांमध्ये बदल करण्याची तयारी ठेवा. नात्यांमध्ये ताण येऊ शकतो, त्यामुळे संवाद टिकवणं खूप गरजेचं आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वापरा. प्रियजनांसोबत वेळ घालवल्यास मन शांत होईल, पण वाद टाळण्याचा प्रयत्न करा. आत्मसंयम ठेवा, नाहीतर भावनांचा उद्रेक अडचणी निर्माण करू शकतो. मेहनत आणि नात्यांवर विश्वास ठेवा. आत्मचिंतनासाठी आजचा दिवस चांगला आहे.

लकी अंक: 11
लकी रंग: काळा
मकर -आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. आजूबाजूचं वातावरण थोडं अस्वस्थ वाटेल. विचारांमध्ये बदल करण्याची तयारी ठेवा. नात्यांमध्ये ताण येऊ शकतो, त्यामुळे संवाद टिकवणं खूप गरजेचं आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वापरा. प्रियजनांसोबत वेळ घालवल्यास मन शांत होईल, पण वाद टाळण्याचा प्रयत्न करा. आत्मसंयम ठेवा, नाहीतर भावनांचा उद्रेक अडचणी निर्माण करू शकतो. मेहनत आणि नात्यांवर विश्वास ठेवा. आत्मचिंतनासाठी आजचा दिवस चांगला आहे.लकी अंक: 11लकी रंग: काळा
advertisement
11/12
कुंभ -आज समूहात काम करण्याचा आणि सहकार्याचा अनुभव येईल. स्वातंत्र्य आवडत असलं तरी आज लोकांसोबत वेळ घालवल्याने समाधान मिळेल. सामाजिक संवाद वाढल्यामुळे विचारांना नवा दृष्टिकोन मिळेल. मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतील. सर्जनशीलता वाढलेली असेल आणि नव्या कल्पना सुचतील. भावना व्यक्त करण्याची चांगली संधी मिळाल्यामुळे नाती मजबूत होतील. एकत्र काम केल्याने मानसिक समाधान मिळेल. सामाजिक स्वभाव वाढवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.

लकी अंक: 7
लकी रंग: पिवळा
कुंभ -आज समूहात काम करण्याचा आणि सहकार्याचा अनुभव येईल. स्वातंत्र्य आवडत असलं तरी आज लोकांसोबत वेळ घालवल्याने समाधान मिळेल. सामाजिक संवाद वाढल्यामुळे विचारांना नवा दृष्टिकोन मिळेल. मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतील. सर्जनशीलता वाढलेली असेल आणि नव्या कल्पना सुचतील. भावना व्यक्त करण्याची चांगली संधी मिळाल्यामुळे नाती मजबूत होतील. एकत्र काम केल्याने मानसिक समाधान मिळेल. सामाजिक स्वभाव वाढवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.लकी अंक: 7लकी रंग: पिवळा
advertisement
12/12
मीन -आजचा दिवस थोडा कठीण वाटू शकतो. आजूबाजूची ऊर्जा जुळत नाही असं वाटल्याने तणाव आणि चिंता जाणवेल. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढा, पण नकारात्मक विचारांमध्ये अडकू नका. नात्यांमध्ये सुरुवातीला थोडा तणाव जाणवू शकतो. बोलताना संयम ठेवा आणि समोरच्याच्या भावना समजून घ्या. संवेदनशीलता वाढलेली असल्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. मनाचा आवाज ऐका. नात्यांमध्ये समज वाढवण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

लकी अंक: 10
लकी रंग: गुलाबी
मीन -आजचा दिवस थोडा कठीण वाटू शकतो. आजूबाजूची ऊर्जा जुळत नाही असं वाटल्याने तणाव आणि चिंता जाणवेल. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढा, पण नकारात्मक विचारांमध्ये अडकू नका. नात्यांमध्ये सुरुवातीला थोडा तणाव जाणवू शकतो. बोलताना संयम ठेवा आणि समोरच्याच्या भावना समजून घ्या. संवेदनशीलता वाढलेली असल्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. मनाचा आवाज ऐका. नात्यांमध्ये समज वाढवण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.लकी अंक: 10लकी रंग: गुलाबी
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement