advertisement

Special Report : मुंबईत मनसे भाजपला पाठिंबा देणार? राज ठाकरेंचे ना ना ना...

Author :
Last Updated: Feb 02, 2026, 20:22 IST

मुंबई महापालिकेत मनसे भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण आता खुद्द राज ठाकरे यांनीच यावर पडदा टाकला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : मुंबईत मनसे भाजपला पाठिंबा देणार? राज ठाकरेंचे ना ना ना...
advertisement
advertisement
advertisement