advertisement

Video: माझी तुला परवानगी, हिम्मत असेल तर टांगा पलटी करुन दाखव, गणेश नाईकांचं शंभूराज देसाईंना चॅलेंज

Author :
Last Updated: Feb 03, 2026, 14:42 IST

साताऱ्याच्या सभेत भाषण करत असताना गणेश नाईक यांनी शंभूराज देसाई यांना खुलं आव्हान केलं आहे. ते म्हणाले, "नवी मुंबईच्या प्रचाराला इथला पालक नाही मालकमंत्री आला होता.आमच्या नेत्याला असं असं म्हणलं..मी तुला परवानगी देतो, तुझ्यात हिम्मत असेल तर, गणेश नाईकचा टांगा पलटी करुन दाखव."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: माझी तुला परवानगी, हिम्मत असेल तर टांगा पलटी करुन दाखव, गणेश नाईकांचं शंभूराज देसाईंना चॅलेंज
advertisement
advertisement
advertisement