advertisement

Video: इस्रायलचे 30 शहरांवर हल्ले, इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्र हल्ला

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 17:16 IST

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडालेला पाहायला मिळत आहे. हे युद्ध म्हणजे महायुद्धाची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता इस्रायलने इराणच्या 30 शहरांवर हल्ले केले आहेत. महत्वाचं म्हणजे इराणची राजधानी तेहरानवरही मोठा क्षेपणास्र हल्ला झाला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/
Video: इस्रायलचे 30 शहरांवर हल्ले, इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्र हल्ला
advertisement
advertisement
advertisement