advertisement

Video: उच्चस्तरीय चौकशीत कुठलंही फलित महाराष्ट्राला भेटलेलं नाही, मिटकरी थेटच बोलले

Author :
Last Updated: Mar 05, 2026, 18:20 IST

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत आहेत.त्यातच आता राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी म्हटले उच्चस्तरीय चौकशीत कोणतही फलित महाराष्ट्राला मिळालं नाही.जय पवारांच्या पोस्टनंतर VSR चा चौकशी करायला सुरुवात झाली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: उच्चस्तरीय चौकशीत कुठलंही फलित महाराष्ट्राला भेटलेलं नाही, मिटकरी थेटच बोलले