राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे.यावर आता शिवसेने उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हटले, कर्ज काढून फटाके वाजवणारा हा संकल्प आहे.सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. थापांचे प्रमाण या अर्थसंकल्पात जास्त झाले आहे. ज्या योजना जाहीर केल्या त्यासाठी निधी कुठून आणणार?



