advertisement

Video: इस्रायल आणि इराण युद्धात 3 वरिष्ठ इराणी अधिकारी ठार झाल्याचे वृत्त

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 17:19 IST

इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. तीन वरिष्ठ अधिकारी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गुप्तचर प्रमुख सालेह असादीही, रेव्होल्यूशनरी गार्डचे कमांडर मोहम्मद पाकपूर,संरक्षण मंत्री अझीज नासिरझादेह हे अधिकारी ठार झाल्याची माहिती इस्त्रायलच्या माध्यमातून आली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/
Video: इस्रायल आणि इराण युद्धात 3 वरिष्ठ इराणी अधिकारी ठार झाल्याचे वृत्त
advertisement
advertisement
advertisement