मुंबई: रोहित पवार यांनी अजित दादांच्या विमानाचा अपघात आणि घातपात याबाबत शंका उपस्थित केली आहे. VSR कंपनीकडून विमानाचं उड्डाण बंद करण्यात आलं हे आपल्या लढ्याला मिळालेलं काही अंश यश असल्याचं ते म्हणाले. या कंपनीला कोण वाचवतंय? दादांच्या अपघातामागे कुणाचा हात हे शोधून सगळ्यांसमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.



