मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. 2006 साली राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. आता दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. एकत्र आल्यानंतर पहिल्यांच राज ठाकरे शिवसेना भवनावर दाखल झाले.20 वर्षानंतर शिवसेना भवनावर येताच राज ठाकरे भावुक झाले.20 वर्षानंतर आपण जेलमधून सुटून आल्यासारखं वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी 1977 सालच्या आठवणी देखील सांगितल्या.
Last Updated: Jan 04, 2026, 15:12 IST


