भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्या संदर्भात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, " मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे. कृपाशंकरांचं विधान हे कृपाशंकर सिंहची नेमणुक केली आहे. तो भाजपचा बोलका पोपट आहे. "
Last Updated: Jan 01, 2026, 15:07 IST


