सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेत अमित ठाकरे भरणार उमेदवारीचा अर्ज

Author :
Last Updated : मुंबई
अमित ठाकरेंनी सहपत्नी दादरच्या सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले, माहीम मधून अमित ठाकरे निवडणुकीचा रिंगणात लढत असून सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन ते उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेत अमित ठाकरे भरणार उमेदवारीचा अर्ज
advertisement
advertisement
advertisement