advertisement

VIDEO: हरवली पाखरे! BMC मराठी शाळांची भयानक अवस्था, पट घसरला

Last Updated: Mar 16, 2026, 12:36 IST

BMC Education News: मुंबईतील बृहमुंबई महानगपालिका (BMC) शाळांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजा फाऊंडेशन च्या अहवालानुसार, 2015–16 मध्ये पहिलीत प्रवेश घेतलेल्या 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त 48 विद्यार्थीच 2024–25 मध्ये दहावीपर्यंत पोहोचले आहेत. यावरून विद्यार्थ्यांचा गळतीदर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. तसेच मराठी आणि हिंदी माध्यमातील प्रवेश घटला असून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. BMC ने यंदा शिक्षणासाठी ₹4,105 कोटींचा अर्थसंकल्प दिला असून शिक्षण व्यवस्था सुधारण्याची मोठी संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
VIDEO: हरवली पाखरे! BMC मराठी शाळांची भयानक अवस्था, पट घसरला
advertisement
advertisement
advertisement