advertisement

Marathi Serial : TRP मध्ये नंबर वन पण पुरस्कार सोहळ्यात 'महामालिका' ठरली भलतीच, प्रेक्षक नाराज

Last Updated:
Marathi Serial : TRP मध्ये नंबर वन असलेल्या मालिकेला वगळून भलतीच मालिका नंबर वन ठरली. प्रेक्षकांची चांगलीच नाराजी व्यक्त केली.
1/8
मालिका पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. प्रत्येक मालिकेत काय सुरू आहे. कोणती मालिका हिट आहे, कोणत्या मालिकेला प्रेक्षकांची पसंती आहे हे त्यांना अचूक माहिती असतं. पण सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून वेगळ्याच मालिकेला पुरस्कार मिळतो तेव्हा मात्र सहाजिकच प्रेक्षक नाराजी व्यक्त करतात.

2/8
स्टार प्रवाहच्या एका मालिकेच्या बाबतीत असंच काहीस घडलं. TRP त्या शर्यतीत असलेल्या मालिकेकडे सर्वांचं लक्ष होतं. पण अवॉर्ड शोमध्ये मात्र भलतीच मालिका सर्वोत्कृष्ट ठरली.स्टार प्रवाहच्या एका मालिकेच्या बाबतीत असंच काहीस घडलं. TRP त्या शर्यतीत असलेल्या मालिकेकडे सर्वांचं लक्ष होतं. पण अवॉर्ड शोमध्ये मात्र भलतीच मालिका सर्वोत्कृष्ट ठरली.
स्टार प्रवाहच्या एका मालिकेच्या बाबतीत असंच काहीस घडलं. TRP त्या शर्यतीत असलेल्या मालिकेकडे सर्वांचं लक्ष होतं. पण अवॉर्ड शोमध्ये मात्र भलतीच मालिका सर्वोत्कृष्ट ठरली.
advertisement
3/8
आपण बोलत आहोत ठरलं तर मग मालिकेविषयी. जुई गडकरी प्रमुख भूमिकेत असलेली ठरलं तर मग ही मालिका गेली अनेक महिने TRP मध्ये नंबर वन आहे. मालिकेला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळतोय.
आपण बोलत आहोत ठरलं तर मग मालिकेविषयी. जुई गडकरी प्रमुख भूमिकेत असलेली ठरलं तर मग ही मालिका गेली अनेक महिने TRP मध्ये नंबर वन आहे. मालिकेला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळतोय.
advertisement
4/8
नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला त्यात ठरलं तर मग ही मालिकाच सर्वोत्कृष्ट मालिका ठरणार असं प्रेक्षकांना वाटलं होतं पण शेवटच्या क्षणी मात्र वेगळ्याच मालिकेला महामालिका ठरवण्यात आलं.

5/8
ठरलं तर मग मालिकेतील सायलीला सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार मिळाला. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिनं तिच्या आईबरोबर हा पुरस्कार स्वीकारला.
ठरलं तर मग मालिकेतील सायलीला सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार मिळाला. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिनं तिच्या आईबरोबर हा पुरस्कार स्वीकारला.
advertisement
6/8
 लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका महामालिका ठरली. मालिका सर्वोत्कृष्ट ठरल्यानंतर सगळेच अवाक् झाले. प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका महामालिका ठरली. मालिका सर्वोत्कृष्ट ठरल्यानंतर सगळेच अवाक् झाले. प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
7/8
एका युझरनं लिहिलंय,
एका युझरनं लिहिलंय, "ठरलं तर मग हा पुरस्कार डिझर्व करतो." दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "महाराष्ट्राची महामालिका ही टीआरपी नुसार जर विचार केला तर ठरलं तर मग ही आहे."
advertisement
8/8
आणखी एका युझरनं लिहिलंय,
आणखी एका युझरनं लिहिलंय, "TRP ला नंबर 1 मालिका ठरलं तर मग, आणि पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांच्या voting नुसार सर्वोत्कृष्ट मालिका ठरवली लग्नानंतर होईलच प्रेम... म्हणजे लोकं आवडीने बघतात एक मालिका आणि वोट देतात दुसऱ्या मालिकेला ? कसं शक्य आहे ? आज ठरलं तर मग गेले 3 वर्षे सलग top rated show आहे. मग अशा पद्धतीने पक्षपात का ?"
advertisement
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement