Oscar : 'ऑस्कर'मध्ये इतिहास रचणारी हॉरर फिल्म, OTT वरही तिची 'दहशत', कोणती आहे पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Oscar Horror Film On OTT : 98 व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात इतिहास रचणारी ही हॉरर फिल्म, जी तुम्ही ओटीटीवरही पाहू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रायन कूगलर यांनीच फिल्मची स्टोरी लिहिली आहे, त्याचं दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांनी केली आहे. या चित्रपटात मायकेल बी. जॉर्डन जुळ्या गुन्हेगार भावांच्या दुहेरी भूमिकेत आहे. तर हेली स्टाइनफेल्ड, मायल्स कॅटन, जॅक ओ'कॉनेल, वुन्मी मोसाकू, जेमी लॉसन, ओमर बेन्सन मिलर आणि डेलरॉय लिंडो यांच्याही भूमिका आहेत.
advertisement









