वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी उमेदवार विजयी झाले. आज चॅनलशी बोलताना "आम्ही कोणाकडे गेलो नाही,ते आमच्याकडे आले" असे वक्तव्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले, "काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरु केला आहे.लोकांमध्ये बोलतात,त्याविरुद्ध ते वागतात."
Last Updated: Dec 23, 2025, 20:34 IST