महापालिका निवडणुक ऐन रंगात आली आणि त्यातच आता नागपूरात उमेदवारी माघारीवरुन हायहोल्टेज ड्रामा रंगला. भाजपचे किसन गावंडे यांना उमेदवारी मागे घ्यायला सांगताच कार्यकर्त्यांनी गावंडेंना घरात कोंडून ठेवलं