...आणि मुख्यमंत्री शिंदे बुलेटवर निघाले, कार्यकर्त्यांसोबत घेतला चहा

रामटेक, प्रतिनिधी उदय तिमांडे : उमरेडमध्ये राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले आहेत. त्यांनी यावेळी बुलेटवरुन रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. प्रचारसभेचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याच वेळी कार्यकर्त्यांसोबत कडक उन्हात त्यांनी चहा पिण्याचा आनंद घेतला.

Last Updated: Apr 17, 2024, 14:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
...आणि मुख्यमंत्री शिंदे बुलेटवर निघाले, कार्यकर्त्यांसोबत कडक उन्हात घेतला चहा VIDEO
advertisement
advertisement
advertisement