नाशिकमध्ये भाजप वाद चव्हाट्यावर आला आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. त्यांना उमेदवारी न दिल्याने ही नाराजी त्यांच्यात पाहायला मिळाली. ज्या उमेदवारांना तिकिट दिले आहे त्यांचं कार्य काहीच नाही. त्यांनी पैसे देऊन तिकिटं घेतल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.
Last Updated: Jan 01, 2026, 16:21 IST


