नीता अंबानी, संस्थापक आणि अध्यक्ष रिलायन्स फाऊंडेशन यांनी जामनगर रिफायनरीची 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जमलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संबोधित करताना धीरूभाई अंबानी यांची आठवण काढली.