advertisement

Plane Crash Video: एअर इंडियाचं विमान क्रॅश, अहमदाबादमध्ये मोठी घटना, काय घडलं?

Author :
Last Updated: Jun 12, 2025, 14:24 IST

Plane Crash Video: सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी भागात एक विमान कोसळलं आहे. या अपघाताच्या धक्कादायक बातमीने एकच खळबळ उडवली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एअर इंडियाचे एक प्रवासी विमान टेकऑफ (Take-off) झाल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाडामुळे अनियंत्रित होऊन कोसळले. या घटनेनंतर आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर दिसला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Plane Crash Video: एअर इंडियाचं विमान क्रॅश, अहमदाबादमध्ये मोठी घटना, काय घडलं?
advertisement
advertisement
advertisement