भाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतींध्ये म्हटलं, "सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत, शासनामध्ये दलाल आहेत. असा आरोप मी विधानसभेत केला आहे. कोणी हरीच्या लालने मला नाही विचारलं की तुम्ही कोणावर आरोप करताय. ज्याला लागलं ते गपचुप बसले. हरामाचा पैसा नवी मुंबई निवडणुकीत वापरत आहेत."
Last Updated: Jan 09, 2026, 15:22 IST


