निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. प्रचार ऐनरंगात आलेला आहे. त्यातच आता प्रचारावरुन महायुतीमध्ये खटके उडू लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी काका शरद पवारांसोबत निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अजित पवारांनी भाजपवर टीका केली आहे.त्यामुळे भाजपही पवारांना सडेतोड उत्तर देत आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 18:35 IST


