नवणीत राणा यांच्या दुहेरी प्रचारामुळे चर्चांना उधान आलं आहे. त्या नेमक्या कुणाच्या बाजूने हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यांनी युवा स्वाभिमानीसह भाजपचाही प्रचार केला आहे. या सगळ्यात बच्चू कडूंनी टोलेबाजी केली आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 19:41 IST


