advertisement

Video: 'गाव बंद, नो मतदान...' सांगलीतल्या या गावकऱ्यांच अनोखं आंदोलन!

Last Updated: Feb 07, 2026, 14:08 IST

सांगली: एकिकडे सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाचा उत्साह असतानाच, तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांनी मात्र लोकशाहीच्या या उत्सवावर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. गावात नियोजित असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या मोठ्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ संपूर्ण गावाने मतदानाकडे पाठ फिरवली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Video: 'गाव बंद, नो मतदान...' सांगलीतल्या या गावकऱ्यांच अनोखं आंदोलन!