महापालिका निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का ? हा सर्वांना प्रश्न पडला आहे.त्यातच आता खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांसोबत भेट घेतली.ते म्हणाले,"प्राथमिक चर्चा झाली.आम्ही वरिष्ठांशी चर्चा करुनच निर्णय घेणार आहोत."
Last Updated: Dec 26, 2025, 19:15 IST


