Pune: ट्रोलर्समुळे अर्ज मागे घ्यावा लागला, पूजा मोरे नवऱ्याच्या गळ्यात पडून रडल्या

पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पूजा मोरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. तेव्हा त्या ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "आजचा दिवस खूप अवघड आहे. मी शेतकऱ्यांसाठी काम करत होते. शेतकऱ्यांच्या वेदना समजल्या कारण मी शेतकऱ्याची मुलगी होते. खूप कमी वयात न्यायालयाची पायरी चढावी लागली. मी पोलीसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या. मी नेहमीच महिला आणि शेतकऱ्यांसाठी काम केलं."

Last Updated: Jan 01, 2026, 15:48 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Pune: ट्रोलर्समुळे अर्ज मागे घ्यावा लागला, पूजा मोरे नवऱ्याच्या गळ्यात पडून रडल्या
advertisement
advertisement
advertisement